भिमवाडा दलित मुस्लिम चाळ ओनर्स असोसिएशन
आयोजित
भिमवाडा विकासाबाबत चौकसभा
वेळ: दिनांक ४ ऑक्टोबर २०१५ सायंकाळी ७.०० वाजता , स्थळ: गौतम बुध्द विहार, भिमवाडा.
प्रिय रहिवाशी बंधुनो,
आपणास माहीत असेलच की, भिमवाड्यातील सर्व रहिवाशी एनेक्स्चर दोन मध्ये अपात्र ठरल्याने सर्व रहिवाशी हक्काच्या घरापासून वंचित झाले आहेत. त्यांना हक्काचे घर मिळालेच पाहिजे यासाठी सर्व रहिवाशांना आमंत्रित करण्यात येत आहे.
आपले विनीत
अशोक कांबळे अजय सावंत आरिफ महम्मद आसिदभाय

No comments:
Post a Comment